मराठा आहेत, म्हणूनच त्यांचा मुलाहिजा राखूयात!
इतकं करूनही मराठ्यांना १६ काय ३३ टक्के आरक्षण दिलं तरी त्याचा फार फायदा नाही, हे उघड दिसतंय. त्यामुळेच सरकारी नोकरी हाच एकमेव पर्याय नाही हे समजावून घेऊन पुढे जावं लागेल. राजकारण आणि प्रतीकांच्या अस्मितेच्या व्यापातून मोकळं व्हावं लागेल. मराठ्याविना ‘महा’राष्ट्रगाडा चालणार नाही. यासाठी सर्वांनीच संवाद, समन्वय साधूयात... मराठा आहेत, म्हणूनच त्यांचा मुलाहिजा राखूयात!.......